स्टँप ड्यूटी म्हणजे काय? समजून घ्या बीबीसी मराठीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून.

व्हीडिओ कॅप्शन, स्टँप ड्यूटी म्हणजे काय? समजून घ्या बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून.
स्टँप ड्यूटी म्हणजे काय? समजून घ्या बीबीसी मराठीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून.
Published

नवीन घर किंवा किंवा मालमत्तेसंबंधी एखादा व्यवहार करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. पण ही स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क म्हणजे नेमकं काय असतं?

बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून जाणून घ्या.

एडिटिंग - सदफ खान

निर्मिती - सुशिला सिंग, जान्हवी मुळे

हेही पाहिलंत का?