कोरोना लॉकडाऊन : दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबड, एक किलोमीटरपर्यंत रांगा

दारु
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, झोननिहाय काही अटी शिथिल करण्यात आल्यात.

सरकारनं कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र दारू विक्रीला परवानगी दिलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारू खरेदी-विक्री करता येईल, असं सांगण्यात आलंय. मात्र, दारू विक्रीमुळं आता मोठा गोंधळ निर्माण होऊ लागलाय.

कोरोना
लाईन

देशातील विविध ठिकाणी दारू खरेदीसाठी रांगाच्या रांगा लागल्यात. अनेक ठिकाणी तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं आणि गोंधळ घातल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

दिल्लीतल्या देश बंधू गुप्ता रोडवरील दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या दुकानाबाहेर एक किलोमीटरेपक्षा मोठी रांग लागली आहे. इथं लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही. त्यामुळं अखेर पोलिसांना दारुचं दुकान बंद करण्याचे आदेश द्यावे लागले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दिल्लीतल्याच वसंत विहारमध्येही दारूच्या दुकानांबाहेर खरेदीसाठी मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळाली. ANI नं ट्वीट केलेल्या व्हीडिओत वसंत विहारमधील चित्र पाहिल्यास इथेही सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे लक्षात येते.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

काश्मिरी गेट परिसरात तर दारू खरेदीसाठी आलेल्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

दिल्लीच नव्हे, देशाच्या इतर राज्यांमध्येही हीच स्थिती पाहायला मिळतेय.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी व्हीडिओ ट्वीट करुन विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीका केलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

दुकानं उघडल्याच्या काही वेळातच सोशल मीडियावर Liqourshop ट्रेंड होत आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणतात या निर्णयामुळे नुकसानच अधिक होऊ शकतं. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळू शकते.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या विक्रीस परवानगी दिल्यानं आणि त्यामुळं दारू खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळं उडालेल्या गोंधळावरून आता सोशल मीडियावर पोस्ट, फोटो, मीम्स इत्यादींचा पाऊस सुरू झाला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

X पोस्टवरून पुढे जा, 6

X पोस्ट समाप्त, 6

X पोस्टवरून पुढे जा, 7

X पोस्ट समाप्त, 7

X पोस्टवरून पुढे जा, 8

X पोस्ट समाप्त, 8

X पोस्टवरून पुढे जा, 9

X पोस्ट समाप्त, 9

X पोस्टवरून पुढे जा, 10

X पोस्ट समाप्त, 10

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)