कोरोना लॉकडाऊन मध्ये ट्रान्सजेंडर रापेती जास्मीन कशा झाल्या आत्मनिर्भर उद्योजक?
Published
लॉकडाऊनमुळे तृतीयपंथीयांवर मोठा परिणाम झालाय, अनेकांची रोजीरोटी गेलीय.
अशात जॅस्मिन यांनी उद्योजक होण्याची संधी शोधली आणि लोणच्याचा उद्योग सुरू केला.
त्यांच्या या व्यवसायामुळे इतर तृतीयपंथीयांनाही पैसे कमवायला मदत होतेय.
पाहा दीप्ती बत्तीनी आणि नवीन कुमार यांचा हा रिपोर्ट
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)