अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये काँसर्टदरम्यान गोळीबार झाला
Published
स्वयंचलित बंदुकीतून हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोनशेहून अधिकजण जखमी झाले आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)