मादागास्करमध्ये पुरुष बैलाशी झुंज देऊन जोडीदार मिळवतात

व्हीडिओ कॅप्शन, मादागास्करमध्ये हायलँड्स भागात पुरुषांना जोडीदार मिळवण्यासाठी बैलाशी झुंज द्यावी लागते.
Published

बायको मिळवण्यासाठी या पुरुषांना रानटी बैलासारख्या क्रुर प्राण्याला तोंड द्यावे लागतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)