पर्यटकांचं आकर्षण ठरलेला सक्रिय ज्वालामुखी

व्हीडिओ कॅप्शन, काँगो देशाच्या पुर्वेकडील गोमा शहरात सतत ज्वालामुखी होत राहतात
Published

2002 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तेव्हापासून सिलीस्तीन महिन्दा आणि त्यांच्या शास्त्रज्ञांची टीम सातत्यानं ज्वालामुखीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे.

सध्या ज्वालामुखीच्या हालचाली कमी झाल्यानं पर्यटक ज्वालामुखी पर्वतावर गर्दी करत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)