आंध्र प्रदेशातले तरुण का करतात स्थलांतर? बीबीसीचा ग्राऊंड रिपोर्ट
Published
2016-17चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं सांगतो की, देशात दहा कोटींच्या वर लोक नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडतात.
यातले 22 लाख लोक आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यावरचे आहेत. इथून ते कुठे जातात? बीबीसीच्या प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)