पाकिस्तानात भगत सिंग यांचा वारसा जपण्यासाठी होतायत प्रयत्न

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानात भगत सिंग यांचा वारसा जपण्यासाठी होतायत प्रयत्न
Published

भगत सिंग यांचं भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान आहे. त्यांच्या राजकीय आंदोलनाची सुरुवात लाहोर शहरातून झाली होती.

ज्याठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती त्या चौकाला भगत सिंग यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी लाहोरमधली काही सामाजिक कार्याकर्ते करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)