कोरोनाचा संसर्ग गरोदरपणात झाल्यानं गर्भपात होऊ शकतो? #सोपीगोष्ट 153
Published
कोरोनाचा संसर्ग आईकडून बाळाकडे होऊ शकतो. पण जर गरोदर स्त्रीला कोव्हिडची लागण झाली तर गर्भपाताचाही धोका नाकारता येत नाही असं लक्षात आलंय.
अलिकडेच मुंबईत एका गरोदर महिलेला कोव्हिडची लागण झाल्याने गर्भपात झाला. श्वसनसंस्थेचा हा आजार गर्भापर्यंत कसा पोहोचतो? गरोदर महिलांनी या काळात काय काळजी घ्यावी? या प्रश्नांची उत्तरं ‘सोपी गोष्ट’मध्ये.
संशोधन- मयांक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)