कोरोना: लहानपणी दिलेल्या लशीचा कोव्हिड-19 विरोधात काय फायदा होतो?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना: लहानपणी दिलेल्या लशीचा कोव्हिड-19 विरोधात असाही फायदा होतो?
Published

सहा महिन्यांपूर्वी चीनच्या वुहान शहरात पहिल्यांदा कोरोनाची साथ आली. तेव्हापासून या व्हायरसबाबत अनेक नवीन गोष्टी कळत आहेत.

हा आजार झाल्यावर काही जणांवर कोणताही परिणाम होत नाही. ते हा आजार दुसऱ्यांना देऊ शकतात. असं का होतं? लहानपणी दिलेल्या लशीचा कोव्हिड-19 विरोधात काय फायदा होतो? कोरोनाबाबत या आणि इतर 5 गोष्टी जाणून घ्या या व्हीडिओतून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)