जलयुक्त शिवार योजना यशस्वी होती का? घोटाळ्याचा आरोप का होतोय? #सोपीगोष्ट 188
Published
देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची आता ठाकरे सरकार SIT चौकशी करणार आहे.
ही योजना चार वर्षांतच गुंडाळली गेली. कॅगने त्यातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले होतं पण थेट घोटाळा झाल्याचा आरोप केला नव्हता. जलयुक्तचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला? यात नेमके काय राजकारण केलं जातंय? बीबीसी मराठीचा हा सविस्तर रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)