उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात धर्मनिरपेक्षतेवरून वाद का?
Published
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असं राज्यघटना सांगते. पण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यात तुम्ही सेक्युलर झालात का असं खोचकपणे का विचारलं? धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? भारताच्या कारभारात ती दिसते का? राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात पण प्रत्यक्षात ते तसं वागतात का? या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही सोपी गोष्ट.
निवेदन, सादरीकरण - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)