BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, 'इलेक्शन चोरीचा पुरावा द्या', राहुल गांधी आणि राष्ट्रपतींच्या बैठकीत काय घडलं?, वेळ 1,33
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे आभार मानले. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली.
'फोन करण्याऐवजी मेसेज कर', यामागे फोन कॉलची भीती की नव्या पिढीची सवय?
फोन वाजतो आणि कॉल उचलण्याऐवजी तुम्ही मेसेज करणं पसंत करता? अनेक तरुणांमध्ये वाढत चाललेली ही सवय केवळ आवड-निवडीचा भाग नसून काही वेळा 'टेलिफोन अँक्झायटी'चं लक्षणही असू शकते. फोन कॉलची भीती, बदलती संवादसंस्कृती आणि त्याचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम यावर तज्ज्ञ काय सांगतात?
सीजेपीच्या आंदोलनापूर्वी अनेक रेल्वे गाड्या रद्द, सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला येणाऱ्या आणि दिल्लीहून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा, तसेच मेट्रोची 57 स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
व्हीडिओ, एका खोलीत 6 मुलं, मोडकळीस आलेल्या इमारतीतील MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यातलं जगणं, वेळ 9,05
बीबीसी मराठीसाठी प्राची प्रतिभा शिरिष यांनी पुण्यात मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून तयारी करणाऱ्या काही उमेदवारांशी संवाद साधला आहे. पाहा विशेष रिपोर्ट.
इटलीत वाइनच्या 30 हजार बाटल्यांची चोरी; किंमत तब्बल 54 कोटी रुपये
इटलीतील एका नामांकित वाइन कंपनीतून चोरट्यांनी तब्बल 30 हजार वाइनच्या बाटल्यांची चोरी केली आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर 'कार्डिअॅक अरेस्ट' चर्चेत, जाणून घ्या तो हार्टअटॅकपेक्षा वेगळा कसा
कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
'शेताजवळ कॅनल, पण पाणी मिळत नाही'; जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी काय सांगितलं?
राजेंद्र सपाटे यांनी दुष्काळामुळे पीक करपल्यानं 8 ऑक्टोबरला जीवन संपवलं. ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धोप या गावचे आहेत.
'सापाचं डोकं छाटत आहोत'; भारतीय कंपन्यांवरील कारवाईनंतर अमेरिकेच्या मंत्र्यांचं वक्तव्य
ट्रम्प प्रशासनाचं हे पाऊल, अमेरिकेतील कंपन्यांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी एक मोठा धक्का मानलं जात आहे.
'अंबानीच भारताचे खरे बॉस आहेत का?', इलॉन मस्क यांच्या पोस्टमुळे वाद, सरकारचंही उत्तर
भारतातील सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठीची नियामक व्यवस्था निष्पक्ष असून कोणताही भेदभाव केला जात नाही, असं दूरसंचार मंत्रालयानं 8 ऑक्टोबर रोजी म्हटलं आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा', छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठाम मत, वेळ 7,27
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सत्याग्रह आंदोलन गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे.
व्हीडिओ, 'ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या'; राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा, वेळ 1,08
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग कचाट्यात सापडला असून आज मंगळवारी (6 ऑक्टोबर) विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीनं केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : ठाण्यात Amazon च्या डेटा सेंटरला रहिवाशांचा विरोध का आहे?, वेळ 5,36
ठाण्यात Amazon डेटा सेंटरला रहिवाशांनी विरोध का केला? त्यावर कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण सविस्तर
व्हीडिओ, समज-गैरसमज : महात्मा गांधी यांच्याबद्दल GenZ तरुणांना काय प्रश्न पडतात? तुषार गांधींसोबत चर्चा, वेळ 1,11,41
‘समज-गैरसमज’च्या या विशेष भागात तुषार गांधी यांच्यासोबत महात्मा गांधींच्या विचारांपासून त्यांच्या निर्णयांपर्यंत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त पैलूंपर्यंत अनेक प्रश्नांवर दिलखुलास चर्चा झाली.
व्हीडिओ, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 18 जखमी , वेळ 3,06
दुर्गा उत्सवासाठी शेगाव येथून दुर्गा मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाचा आज पहाटे अपघात झाला.
व्हीडिओ, दोन दशकांपासून ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर काम; मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर'ला तुम्ही भेटलात का? , वेळ 4,55
2003 पासून त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी डेसिबल लेव्हल म्हणजे आवाजाची पातळी मोजली आहे
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































